JIO Service : देशभरातल्या अनेक शहरात जिओचं नेटवर्क डाऊन, कॉलिंग आणि SMS सेवा खंडित
देशभरातल्या अनेक शहरात जिओचं नेटवर्क डाऊन. जिओची कॉलिंग आणि एसएमएस सेवा खंडित, डेटा सर्व्हिस मात्र सुरू मुंबई, कोलकाता, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात नेटवर्कची समस्या.
Tags :
Delhi Kolkata Down Calling Nationwide Mumbai Jio Network SMS Service Interrupted Data Service