Jharkhand : झारखंडचे राज्यसभा खासदार धीरजप्रसाद साहूंच्या कारखान्यांवर छापे
abp majha web team
Updated at:
09 Dec 2023 11:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJharkhand : झारखंडचे राज्यसभा खासदार धीरजप्रसाद साहूंच्या कारखान्यांवर छापे काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या कारखान्यावर आयकर विभागाची छापेमारी, ३०० कोटींचं घबाड सापडलं.