Jewellers Protest : देशभरातील सराफ हाॅलमार्किंगच्या मनमानी अंमलबजावणीविरोधात करणार लाक्षणिक संप

Continues below advertisement

देशभरातील सराफा समुदायाने २३ ऑगस्टला एक दिवस लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेला प्रमाणित करणाऱ्या हाॅलमार्किंगच्या सुरू असलेल्या मनमानी अंंमलबजावणी विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील ३५० संघटना आणि महासंघाने या संपाला पाठिंबा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram