Jejuri : पौष पौर्णिमेला जेजुरीत दर वर्षी गाढवांचा बाजार लागतो पण यावर्षी हातावर मोजण्या इतकीच गाढवं

Continues below advertisement

पौष पौर्णिमेला जेजुरीत दर वर्षी खंडेरायाची यात्रा असते आणि पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार लागतो. राजस्थान, मध्य प्रदेश अश्या ठिकाणंहुन दार वर्षी विक्रीसाठी गाढवं आणली जातात पण यावर्षी हातावर मोजण्या इतकीच गाढवं बघायला मिळाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram