JEE Advance Exam Date | JEE अडव्हान्स परिक्षा आता 23 ऑगस्टला होणार | ABP Majha

लॉकडाऊनमुळे पुढे ढकलेली JEE अडव्हान्स परिक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. आता 23 ऑगस्टला ही परिक्षा होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola