Jaya Bachchan: 'तुमचे वाईट दिवस सुरु होणार'- जया बच्चन संतापल्या ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे पनामा पेपर्सप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या रायची चौकशी सुरु असताना तिकडे राज्यसभेत जया बच्चन चांगल्याच संतापल्या... तुमचे वाईट दिवस लवकरच सुरु होणार आहेत असा शाप मी देते असं जया बच्चन सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या आहेत... १२ खासदारांच्या निलंबनावरुन जरी जया बच्चन यांचा असा संताप झाला असला..तरी त्यांच्या संतापामागे ऐश्वर्या रायच्या सुरु असलेल्या चौकशीचं कारण नाकारता येणार नाही.
Continues below advertisement
Tags :
Rajya Sabha Panama Papers Jaya Bachchan Case Inquiry Bad Day Actress Aishwarya Rai Angry. Addressing The Authorities