Javed Akhtar in Ideas of India 2023 : पाकला खडसावल्यानंतर अख्तर यांच्या भारतीयांना कानपिचक्या
abp majha web team
Updated at:
24 Feb 2023 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना खडे बोल सुनावल्यानंतर आता प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी भारतीयांचीही कानउघडणी केलीए.... धर्मावर आधारित हिंदूराष्ट्र ही संकल्पना कशी असू शकते? असा सवाल जावेद अख्तर यांनी विचारला... हिंदुराष्ट्र ही कल्पनाच अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले... एबीपी न्यूजच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते.