Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला; गोळीबारात 3 ठार, 7 जखमी
abp majha web team
Updated at:
02 Jan 2023 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात काल सायंकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार. गोळीबारात 3 नागरिक ठार तर 7 नागरिक जखमी. पोलिसांची माहिती.