Jammu Kashmir : काश्मीर खोरं पुन्हा दहशतीत, मोदींच्या दौऱ्याआधी कारवायांना उत Special Report

Continues below advertisement

काश्मीर आणि दहशतवाद हे समीकरण देशात अनेक दशकांपासून आहे. याच काश्मिरात गेल्या काही दिवसात दहशतवादी हल्ले वाढलेयत. आणि या हल्ल्यांमध्ये गैर मुस्लीम नागरिक आणि काश्मिरी पंडितांना टार्गेट केलं जातंय. महत्वाचं म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा आहे. पाहूयात याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा खास रिपोर्ट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram