Jammu Kashmir Stamped: जम्मू- कटरा इथल्या वैष्णो देवी परिसरात चेंगराचेंगरी, 12 भविकांचा मृत्यू ABP
Continues below advertisement
जम्मूमध्ये वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु नववर्षादरम्यान वैष्णोदेवी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी
Continues below advertisement