Jammu Kashmir : स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

Continues below advertisement

जम्मू-काश्मीरच्या राजौरीत दहशतवादी हल्ल्यात ३ जवान शहीद झाले. राजौरीपासून २५ किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी लष्करी तळावर आत्मघाती हल्ला केला. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना तीन जवान शहीद झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram