Jammu Kashmir Pulwama : जम्मू-काश्मीरच्या पुलवाम्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ABP Majha
Continues below advertisement
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आणि त्यात दोन दहशतवादी मारले गेलेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेरलं आणि त्यानंतर दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला. पुलवामाच्या कस्बा यार भागातील या चकमकीत अखेर सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशदवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतरही सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे, अशी माहिती काश्मीर पोलिसांनी दिलीय.
Continues below advertisement