Jammu & Kashmir : Srinagar च्या Lal Chowk मध्ये मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान राडा : ABP Majha

Jammu & kashmir : Srinagar च्या Lal Chowk मध्ये मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान राडा झाला असुन प्रशासनाने ही मोहरमची मिरवणूक रोखल्याने हा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola