Jammu Kashmir Encounter : पुलवामात जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा ABP Majha

Continues below advertisement

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. सध्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram