मुंबईनंतर सीमेवरही ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश,उरी सेक्टरमध्ये तब्बल 25 कोटींचं ड्रग्ज जप्त ABP Majha
Continues below advertisement
एनसीबीनं (NCB) काल रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. यानंतरप आता सीमेवरही ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उरी सेक्टरमध्ये तब्बल 25 कोटींचं ड्रग्ज जप्त, सीमेपलीकडून काश्मीरमध्ये अवैधरित्या ड्रग्ज आणताना कारवाई करण्यात आली आहे.
Continues below advertisement