Jammu Kashmir Anantanag : नमाजनंतर समाजकंटकांकडून दगडफेक, जवानांनी पिटाळून लावलं

Continues below advertisement

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईदच्या सणाला गालबोट. ईदची नमाज पार पडल्यानंतर समाजकंटकांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक. जवानांनी संयम दाखवत  समाजकंटकांना पिटाळलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram