Jammu Kashmir : दहशतवाद्यांकडून 3 गैरकाश्मिरींची हत्याl; जम्मू काश्मीर अलर्टवर ABP Majha

गैरकाश्मिरी नागरिकांच्या हत्येच्या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय... जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आलाय... जम्मू काश्मीरमध्ये सध्या असलेल्या सर्व गैरकाश्मिरी  नागरिकांना लष्कर आणि पोलिसांच्या कॅम्पमध्ये शिफ्ट केलं जाणारेय... आतापर्यंत दहशतवाद्यांकडून 2 गैरकाश्मिरींची
हत्या करण्यात आलीय... जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं दिसून येतंय... हत्या केलेले गैरकाश्मिरी नागरिक हे मजदूर असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola