Jammu Kashmir Temperature : जम्मू काश्मीरमध्ये तापमान वाढलं, 76 वर्षांचा रेकॉर्ड मोडला ABP Majha
थंड आणि बर्फाळ प्रदेश समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर परिसरातही तापमान वाढलं, जम्मूत आज ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.. जम्मूने कमाल तापमानाचा ७६ वर्षांचा रेकॉर्ड मोडला