Jammu Kashmir First Floating Theatre : श्रीनगरच्या Dal Lakeवर पहिलं तरंगतं सिनेमागृह ABP Majha
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या दल तलावात तरंगतं पहिलंवहिलं सिनेमागृहं सुरु करण्यात आलं. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभाग आणि जम्मू काश्मीर प्रशासनाने हे पहिलंवहिलं तरंगतं सिनेमागृहं सिनेचाहत्यांसाठी खुलं केलंय..