Jammu Kashmir : जम्मू-कश्मीरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, काश्मिरी पंडितांनाही राखीव जागा ठेवणार

Continues below advertisement

Jammu Kashmir : जम्मू-कश्मीरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  एकूण विधानसभा जागांची संख्या 90 होणार. जम्मूमध्ये 6 तर कश्मीर खोऱ्यात 1 जागा वाढणार आहे.  पहिल्यांदाच अनुसूचित जमातींसह काश्मिरी पंडितांनाही राखीव जागा ठेवण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram