Jitendra Navlani : परमबीर सिंग प्रकरणातील संशयित आरोपी जितेंद्र नवलानीविरुद्ध एफआयआर दाखल
Continues below advertisement
Jitendra Navlani : परमबीर सिंग प्रकरणातील संशयित आरोपी जितेंद्र नवलानीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नवलानींविरुद्ध भ्रष्टाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement