Jagdeep Dhankhar : महात्मा गांधी महापुरुष तर नरेंद्र मोदी युगपुरुष - धनखड
abp majha web team
Updated at:
28 Nov 2023 11:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJagdeep Dhankhar : महात्मा गांधी महापुरुष तर नरेंद्र मोदी युगपुरुष - धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करताना त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले की, “या देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्ती, या देशाचा उदय पचवू न शकणाऱ्या शक्ती एकत्र येत आहेत.”