Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींकडून धनखड यांची पुन्हा मिमिक्री
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींकडून धनखड यांची पुन्हा मिमिक्री टीएमसी नेता कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल. पश्चिम बंगालच्या हुगळी येथे रविवारी कल्याण बॅनर्जी यांनी. 'मिमिक्री करणे माझा अधिकार आहे, असं म्हणत उपराष्ट्रपती धनखड यांची परत केली नक्कल.