
ISRO Chandrayan 3 :चांद्रयान 3चा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश
Continues below advertisement
ISRO Chandrayan 3 :चांद्रयान 3चा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश चांद्रयान - ३ चा चंद्राच्या शेवटच्या गोलाकार ऑर्बिटमधे यशस्वी प्रवेश. इस्रोची ट्विट करून माहिती. भारताची चांद्रयान मोहिम अखेरच्या टप्प्यात. २३ ऑगस्टला होणार लँडिंग.
Continues below advertisement