ISRO Bahubali Rocket : इस्त्रो बाहुबली रॉकेट आज लॉन्च होणार

Continues below advertisement

इस्रो आज महत्त्वाचं रॉकेट प्रक्षेपण करणार आहे. बाहुबली म्हणून ओळखलं जाणारं रॉकेट LVM3 M2 आज मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाणार आहे. हे रॉकेट ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram