Car Petrol Tank: गाडीची टाकी फुल करणं खरंच धोकादायक? काय आहे दावा? ABP Majha

उन्हाळा आला की पेट्रोलची टाकी पूर्ण न भरण्याचे मेसेज व्हायरल होतात. टाकी पूर्ण भरली तर स्फोट होण्याचा दावा या मेेसेजमध्ये असतो.. पण या मेसेजमध्ये खरचं तथ्य आहे का?.. उन्हामुळे गाडीचा स्फोट घडून येणं शक्य आहे का? पाहुयात याविषयीचा रिपोर्ट..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola