पुढील महिन्यात भारतात Corona ची तिसरी लाट? सरकारची कितपत तयारी?
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप कमी येण्याची चिन्ह दिसत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात कोरोनाच्या 30 हजार 948 रुग्णांची भर पडली तर 403 जणांचा मृत्यू झाला. काल एकाच दिवशी 38 हजार 487 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी देशात 34 हजार 457 रुग्णांची नोंद झाली होती तर 375 रुग्णांचा मृत्यू झाला होता.