IRCTC Website Issue : आयआरसीटीसीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, तिकीट बुकींगवर परिणाम ABP Majha
आयआरसीटीसीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड
तांत्रिक बिघाडामुळे सध्या तिकीट बुकींग बंद
टेक्निकल टीम बिघाड दुरुस्त प्रयत्न करतेय असं ट्विट आयआरसीटीसीनं केलं आहे