
Iraq Iran: इराकमधील अमेरिकन दूतावास टार्गेट, युद्ध भडकणार? ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जग चिंतेत असताना आता आखातामध्ये युद्ध भडकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. इराकच्या इर्बिल शहरात क्षेपणास्त्र हल्ले झालेत. इराणने हे हल्ले केल्याची माहिती मिळतेय. इराकमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यात आलाय.
Continues below advertisement