Iraq Crisis Special Report : इराक गृहयुद्धाच्या खाईत का लोटलं गेलं? जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेमध्ये हिंसक आंदोलनांमुळे देशाची व्यवस्था कशी कोलमडली हे आपण काही दिवसांपुर्वीच बघितलं. पाकिस्तानमध्ये सुद्धा महागाई, पुरस्थिती आणि राजकीय अस्थिरतेमुळे चिंतेचं वातावरण आहे. पण श्रीलंकेत जे घडलं तसच काहीसं आशिया खंडातल्या आणखी एका देशात घडायला सुरुवात झालीये. हा देश नेमका कोणता आहे आणि अराजकतेच्या उंबरठ्यावर जाण्याइतकं या देशात काय घडतंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.