IPL Players List : आयपीएलच्या फ्रँचायझींकडून खेळाडूंची यादी जाहीर
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIPL Players List : आयपीएलच्या फ्रँचायझींकडून खेळाडूंची यादी जाहीर आयपीएलच्या २०२४ च्या सीझनआधी प्रत्येक संघाने आपले कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत कोटय़वधींची उधळण करून संघात स्थान दिलेल्या इंग्लिश खेळाडूंना आश्चर्यकारकरित्या सर्वच संघातून मुक्त करण्यात आले आहे. सर्वच संघांनी आपल्या भरवशाच्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे, तर काही महागड्या खेळाडूंना मुक्त करून काही नव्या खेळाडूंना संघात घेण्याची रणनीती आखली आहे.