INS Vikrant Special Report : स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत शत्रूंशी लढण्यासाठी सज्ज
INS Vikrant Special Report : स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत शत्रूंशी लढण्यासाठी सज्ज
भारतीय नौदलाची शान समजली जाणारी आणि नौदलाची ताकद वाढवणारी स्वदेशी बनवटीची भारतातली सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत... आयएनएस विक्रांत 2 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली... लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर वाहून नेणारी आणि दुश्मनांशी दोन हात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली आयएनएस विक्रांत तयार करण्यासाठी तेरा वर्ष लागली... हीच आयएनएस विक्रांत नेमकी कशी आहे ? जाणून घेणार आहोत थेट आयएनएस विक्रांत वरून आमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून.