Omicron : ...म्हणून भारतीयांना ओमायक्रॉनचा धोका कमी: CSIR च्या अनुराग अग्रवाल यांची माहिती ABP Majha
भारतीयांमध्ये हायब्रिड इम्युनिटी असल्यानं त्यांना ओमायक्रॉनचा धोका कमी आहे...अशी माहिती सीएसआयआरचे वैज्ञानिक आणि संचालक अनुराग अग्रवाल यांनी म्हंटलंय...