Indian Railways: रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना, कोरोनाच्या विळख्यात 'कोविड योद्धे' ABP Majha
कार्यालयातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोयबातमी कोरोनाबाधित होणाऱ्या कोविड योद्ध्यांची. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. कोरोनाच्या त्याच विळख्यात आता डॉक्टर, पोलीस, रेल्वे कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी अडकतायत. त्यामुळं कोरोनाच्या लढ्यात आता एक नवं संकट उभं राहिलंय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
Tags :
Doctors Covid Warriors Police Patients Government Employees Coronated Distinguished Railway Employees