Indian Railway: रेल्वेचं भविष्य बदलणारा प्रकल्प! काय आहे Dedicated Freight Corridor प्रकल्प?

भारतीय रेल्वेची सेवा २०२३ सालापासून अधिक वेगवान होणार आहे. भारतीय रेल्वेच्या अतिशय महत्वाच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पाचं म्हणजे केवळ मालवाहतुकीसाठीच्या स्वतंत्र रेल्वेमार्गाचं काम जोमात सुरुय. पश्चिम रेल्वेवर दिल्ली ते मुंबईनजिक जेएनपीटीपर्यंत वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर उभारण्यात येत आहे. त्यामुळं मालगाड्या आणि प्रवासी गाड्या वेगवेगळ्या मार्गानं धावणार आहेत. पाहूयात पश्चिम रेल्वेवर मालवाहतुकीसाठीच्या स्वतंत्र मार्गिकेवरचा खास रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola