Olympians National Anthem : ऑलिम्पियन्सनं गायलं राष्ट्रगीत, एसआयकडून व्हिडीओ प्रसिद्ध: Republic Day
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत देशाची मान उंचावणाऱ्या अॅथलीटस चा एक व्हिडीओ समोर आलाय. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियानं या अॅथलीट्सच्या राष्ट्रगीताचा एक व्हिडीओ समोर आलाय. आज प्रजासत्ताक दिनी पाहुया क्रीडापटूंचं हे राष्ट्रगीत.