Indian Navy Naval Ensign: नौदलाला मिळाला नवा झेंडा; पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित'
abp majha web team
Updated at:
02 Sep 2022 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे हा सोहळा पार पडला