India Pakistan Missile : भारताचं रॉकेट चुकून पाकीस्तानात, संरक्षण मंत्रालयाचे चौकशीचे आदेश

भारताचे क्षेपणास्त्र 9 मार्चला पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केलंय. ही घटना अपघातामुळे घडल्याचे निवेदन संरक्षण मंत्रालयाने जारी केलंय. 9 मार्च 2022ला नियमित देखभाली दरम्यान तांत्रिक कारणांमुळे घडली. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कोर्ट ऑफ चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे भारताने म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola