Indian Army Short Service | भारतीय लष्करात पहिल्यांदाच तीन वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिसचा प्रस्ताव

तीन वर्षांची शाॅर्ट सर्व्हिस सुरु करण्याचा लष्कराचा प्रस्ताव आहे. यामुळे लष्करावरचा आर्थिक भार हलका होऊ शकेल आणि वाचलेला निधी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी वापरला जाऊ शकेल. पहिल्यांदाच लष्कर असा विचार करत आहे. यामुळे अनेकांना लष्करी सेवेचा अनुभव घेता येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola