Independence Day 2022 Helicopter: लाल किल्लयावर सैन्याच्या Helicopters नं केली पुष्पवृष्टी ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Aug 2022 08:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndependence Day 2022 : आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील.