Srinagar मध्ये Indian Air Force च्या शौर्याचं दर्शन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कसरती

'आझादी का अमृत महोत्सव' च्या स्मरणार्थ चालू असलेल्या उत्सवाचा एक भाग म्हणून, श्रीनगरमध्ये नयनरम्य दाल लेकवर एअर शो आयोजित केला गेला. हा कार्यक्रम भारतीय हवाई दल (IAF) स्टेशन श्रीनगर आणि जम्मू - काश्मीर सरकार आयोजित केला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola