India Vs News Zealand : न्यूझीलॅंडचा 372 धावांनी दणदणीत पराभव; भारताने कसोटीसह मालिकाही जिंकली ABP Majha
Continues below advertisement
दुसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवसांचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या पाऊण तासाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा पाडला. भारताच्या रविंद्रचंद्र अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी चार बळी टिपत किवींचा डाव अवघ्या 167 धावांत गुंडाळला.
Continues below advertisement