भारत खतांबाबत लवकरच निर्भर होईल, Amit Shah यांचं देशातील पहिल्या सहकार संमेलनात भाषण

Continues below advertisement

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या राष्ट्रीय सहकारी परिषदेला संबोधन केलं. अमित शाह म्हणाले की सहकारी चळवळ सर्व क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे ती आजच्या काळातही आहे. प्रत्येक गावाला सहकाराशी जोडून, ​​सहकारातून समृद्धीच्या मंत्राने प्रत्येक गाव समृद्ध बनवणे आणि नंतर देश समृद्ध करणे, ही सहकाराची भूमिका आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram