Mulund : लोकल प्रवाशांकडून चोरट्यांची धुलाई, पाकिट मारत असताना चोरट्याला रंगेहाथ पकडलं
Continues below advertisement
Mumbai Local डब्ब्यात चोरी करताना चोरट्यांना रंगेहाथ पकडलं, लोकल प्रवाशांकडून चोरट्यांची धुलाई करण्यात आली. ही टोळी केवळ लोकलमध्ये चोरी करत नव्हती तर यांनी खोट्या नोटासुद्धा बनवल्या होत्या. सोबत चरसची तस्करीसुद्धा ते करत होते. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं.
Continues below advertisement