India vs Pakistan Manmad fans reaction: भारत-पाक मॅच, मनमाडकर प्रेक्षक अहमदाबादेत, कमेंट ऐका
Continues below advertisement
India vs Pakistan Manmad fans reaction: भारत-पाक मॅच, मनमाडकर प्रेक्षक अहमदाबादेत, कमेंट ऐका भारत पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेट रसिकांना एन्ट्री सुरु झाली आहे. देशाच्या विविध भागातून नागरिक दाखल होत असताना महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही. राज्याचा सीमावर्ती भाग असलेल्या बेळगावमधून देखील मराठी भाषिक दाखल झाले आहेत. सोबतच नाशिकच्या मनमाडमधून नागरिक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्टेडियममध्ये एन्ट्री सुरु झाल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी…
Continues below advertisement