India vs Pakistan Manoj Jarange : भारत-पाक मॅचमध्येही मनोज जरांगेंच्या सभेची झलक
abp majha web team
Updated at:
14 Oct 2023 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia vs Pakistan Manoj Jarange : भारत-पाक मॅचमध्येही मनोज जरांगेंच्या सभेची झलक जालन्यात आज मनोज जरांगे यांची सभा आहे तर दुसरीकडे काही मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिक असलेल्या भगव्या ध्वजासोबत आणि भगव्या टोपीसोबत दाखल झाले आहेत. भारताच्या बाजूनं उभं राहण्यासाठी महाराष्ट्र आणि मराठा बांधव सदैव तत्पर असतील अशी प्रतिक्रिया ह्या लोकांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी…