
भारत-चीन संघर्ष वाढवणारा 'पूल', 2022 च्या सुरुवातीलाच India VS China वाद चिघळणार
Continues below advertisement
India China Border : भारत चीन सीमेलगत चीनच्या कुरापती सुरुच आहेत. लडाख भागातील पैंगोंग-त्सो लेकजवळ चीनकडून एका पुलाची निर्मिती सुरु आहे. एका सॅटेलाईट फोटोमुळे हा सर्व प्रकार समोर आलाय.
Continues below advertisement