Oxygen | परदेशातून 50 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
16 Apr 2021 12:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOxygen | परदेशातून 50 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.