
India Test Match: टीम इंडियाचा दुसरा डाव 174 धावांत संपुष्टात ABP Majha
Continues below advertisement
सेंच्युरीयन कसोटीवर भारताची पकड मजबूत झालीय. तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे १४६ धावांची भक्कम आघाडी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात १ बाद १६ धावा धावफलकावर लागल्या होत्या. कसोटीचा कालचा दिवस गोलंदाजांनी गाजवला. एकाच दिवसात १८ फलंदाज बाद झाले.
Continues below advertisement