India T20 World Cup : टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज
India T20 World Cup : टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पंड्या उपकर्णधारपदी.. शिवम दुबे, संजू सॅमसनचा संघात समावेश तर के.एल राहुलला डच्चू